अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
उदाहरण :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
पर्यायवाची : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
अन्य भाषाओं में अनुवाद :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork