अर्थ : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.
उदाहरण :
दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.
पर्यायवाची : नुकसानभरपाई करणे, भरपाई करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
नुक़सान पूरा करना।
बीमा कंपनी ने दुर्घटनाग्रस्त कार की क्षतिपूर्ति की।