अर्थ : कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.
उदाहरण :
सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.
पर्यायवाची : कुकुडकुंभा, भारद्वाज
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरण :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
पर्यायवाची : इंजना, कनेरी, कांतर, काकण घार, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, लगड्या, वकस
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।