अर्थ : दहा, बारा फोडींचे, गर असलेले, गराला जाडसर साल चिकटून असलेले नारिंगीसारखे एक फळ.
उदाहरण :
मोसंब्याचा रस अशक्तपणा घालवतो.
पर्यायवाची : मुसंबे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पसरट फांद्या, काटेरी वा बिनकाटेरी, मोसंबे हे फळ ज्याला लागते तो वृक्ष.
उदाहरण :
मोसंब्याला साधारणतः चौथ्या वर्षापासून फळे येऊ लागतात.
पर्यायवाची : मुसंबे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lemon tree having fruit with a somewhat insipid sweetish pulp.
citrus limetta, sweet lemon, sweet lime