अर्थ : चित्त रमवणारा.
उदाहरण :
आकर्षक राहणीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे जात होते
पर्यायवाची : आकर्षक, गोंडस, चित्ताकर्षक, मनमोहक
अन्य भाषाओं में अनुवाद :
देखने में अच्छा और मन को लुभाने वाला।
उसकी चित्रकारी आकर्षक है।Pleasing to the eye or mind especially through beauty or charm.
A remarkably attractive young man.अर्थ : दिसायला सुंदर.
उदाहरण :
आज वातावरण खूप रमणीय आहे.
पर्यायवाची : आकर्षक, चित्ताकर्षक, मनमोहक, रमणीय
अर्थ : मोहात पाडणारा.
उदाहरण :
मी त्याचा मोहवणारा चेहरा विसरू शकत नाही.
पर्यायवाची : मोहवणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Capturing interest as if by a spell.
Bewitching smile.