अर्थ : झाड कळ्यांनी भरून जाणे.
उदाहरण :
नव्या पुष्पवाटिकेतील झाडांना कळ्यांनी मोहरले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आंब्याला व तशाच तर्हेच्या इतर झाडांना कळ्यांचे तुरे येणे.
उदाहरण :
यंदा आंबा छान मोहरला