अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळाशी संबंध असलेला.
उदाहरण :
प्रत्येक समाजाला काही आधारभूत सेवा, सोयी व सवलती आवश्यक असतात.
पर्यायवाची : आधारभूत, पायाभूत, मूलभूत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Being or involving basic facts or principles.
The fundamental laws of the universe.