सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वयाने साठ वर्षाच्या वर असलेला माणूस.
उदाहरण : त्या वृद्धाकडे आठ एकर जमीन होती
पर्यायवाची : वृद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसकी अवस्था साठ से ऊपर हो।
An elderly person.
अर्थ : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.
उदाहरण : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत
पर्यायवाची : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, वयस्कर, वयोवृद्ध, वृद्ध
इंस्टॉल करें