अर्थ : युरोपच्या बाल्कन द्वीपकल्पातील दक्षिणेचा प्राचीन देश.
उदाहरण :
ग्रीसने १८२२च्या जानेवारीमध्ये तुर्कांकडून स्वातंत्र्य मिळवले.
पर्यायवाची : ग्रीस
अन्य भाषाओं में अनुवाद :
A republic in southeastern Europe on the southern part of the Balkan peninsula. Known for grapes and olives and olive oil.
ellas, greece, hellenic republic