सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस.
उदाहरण : रंगपंचमीला लोक एकमोकांवर रंग उडवतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
फाल्गुन माह के कृष्ण पक्ष की पंचमी।
अर्थ : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
उदाहरण : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
पर्यायवाची : धुळवड, धूलिवंदन
इंस्टॉल करें