अर्थ : चित्र वगैरेंना रंगाने युक्त करणे.
उदाहरण :
ह्या आंब्याला पिवळ्याने रंगव.
पर्यायवाची : रंग भरणे
अर्थ : एखादी वस्तू घोळलेल्या रंगात टाकून ती रंगीत करणे.
उदाहरण :
आजी धोतर रंगवित होती.
पर्यायवाची : रंगविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :