अर्थ : रक्त हृदयातून शरीराच्या सर्व भागात व तेथून परत हृदयाकडे येण्याची क्रिया.
उदाहरण :
व्यायामाने रक्ताभिसरण सुरळीत होते.
पर्यायवाची : रुधिराभिसरण
अन्य भाषाओं में अनुवाद :
रक्त का संचरण।
कसरत से रुधिर-परिसंचरण ठीक से होता है।