अर्थ : दुःख झाल्याने डोळ्यातून पाणी काढणे.
उदाहरण :
आपल्या आईपासून दूर झाल्यामुळे श्याम रडत होता
पर्यायवाची : अश्रू गाळणे, अश्रू ढाळणे, रुदन करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
पीड़ा, दुख, सुख, क्रोध,आदि के भावातिरेक में आँख से आँसू गिराना।
अपनी माँ से बिछुड़ने के कारण श्याम रो रहा था।