अर्थ : रूपवान स्त्री.
उदाहरण :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
पर्यायवाची : कामिनी, चारुगात्री, सुंदर स्त्री, सुंदरी
अर्थ : सुंदर युवती.
उदाहरण :
तो एका रमणीच्या प्रेमपाशात अडकून उध्वस्त झाला