अर्थ : रेतीवर किंवा कागदावर काढलेल्या रेषांवरून किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या.
उदाहरण :
त्याला रमल पाहण्याचा फार शौक आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह विद्या जिसके द्वारा पासे फेंककर या रेत या कागज पर रेखाएँ बनाकर शुभाशुभ फल जाना जाता है।
रमल ज्योतिष भारतीय मूल का शास्त्र है।