अर्थ : पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे माती किंवा धातूचे मोठे भांडे.
उदाहरण :
रांजणात चार हंडे पाणी मावते
अर्थ : मातीचा घडा.
उदाहरण :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
पर्यायवाची : मडके, माठ, मातीचा घडा
अन्य भाषाओं में अनुवाद :