अर्थ : दुष्ट किंवा पापी असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
कुंदाचा राक्षसीपणा सर्वांना माहित आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : क्रूर स्वभाव.
उदाहरण :
कंसाचा कूरपणा इतका वाढला की त्याने आपल्या पित्याला बंदी केले.
पर्यायवाची : कूरपणा, क्रूरता, निर्दयता, निर्दयीपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :