अर्थ : खूप जास्त रागावणे.
उदाहरण :
बायकोचे बोलणे ऐकून तो रागाने लाल झाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बहुत अधिक क्रोधित होना।
पत्नी की बात सुनकर पति आग-बबूला हो गया।अर्थ : एखादे काम, व्यक्ती इत्यादींच्याविषयी अत्याधिक क्रोधीत होणे.
उदाहरण :
आपल्यासमोर गरीबावर अत्याचार होतोय आणि आपण काहीच करू शकत नाही या विचाराने तो रागाने लाल झाला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम, व्यक्ति आदि के प्रति अत्यधिक गुस्सा होना।
भ्रष्टाचार के खिलाफ हर व्यक्ति में गुस्से की लहर दौड़नी चाहिए।