अर्थ : भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर.
उदाहरण :
माझे गाव गुलबर्गा आणि रायचूरच्या मधोमध आहे.
पर्यायवाची : रायचूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक शहर।
मेरा गाँव गुलबर्गा और रायचूर के मध्य में है।अर्थ : भारताच्या कर्नाटक राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
रायचूर जिल्ह्याचे मुख्यालय रायचूर शहरात आहे.
पर्यायवाची : रायचूर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के कर्नाटक राज्य का एक जिला।
रायचूर जिले का मुख्यालय रायचूर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory