सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
उदाहरण : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
पर्यायवाची : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, वहिवाट, शिरस्ता
अर्थ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
उदाहरण : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
पर्यायवाची : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, शिरस्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
इंस्टॉल करें