पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से रुखवत शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

रुखवत   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : लग्नात नवरामुलगा वधूच्या घराकडे लग्नासाठी जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो फराळ देण्यात येतो तो समारंभ.

उदाहरण : रुखवताची दहा पाने मांडून तयार आहेत

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लग्नात वधूपक्षाकडून वराला देण्यात येणारा फराळ व इतर सामग्री.

उदाहरण : टेबलावर रुखवत मांडला आहे

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।