अर्थ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
उदाहरण :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
पर्यायवाची : धरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
उदाहरण :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
पर्यायवाची : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे