अर्थ : मध्य आफ्रिकेतील एक देश.
उदाहरण :
स्वातंत्र्य पूर्वी रूआंडा जर्मनीच्या अंमलाखाली होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A landlocked republic in central Africa. Formerly a German colony.
ruanda, rwanda, rwandese republicअर्थ : रूआंडा ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
उदाहरण :
रूआंडा ही बांतू भाषागटातील एक भाषा आहे.
पर्यायवाची : रूआंडा भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :