अर्थ : एक पौराणिक पर्वत.
उदाहरण :
रैवतचे वर्णन महाभारतात देखील आढळते.
पर्यायवाची : रैवत पर्वत
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक दैत्य.
उदाहरण :
रैवत हा एक बालग्रह आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चौदा मनुंपैकी पाचवा मनु ज्याची उत्पत्ती रेवतीपासून झाली असे मानले जाते.
उदाहरण :
एका कथेनुसार रैवत मनु हे वैवस्वत मनुचे पुत्र होते.
पर्यायवाची : रैवत मनु
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being