सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सारखा केलेला आग्रह.
उदाहरण : बायकोने साडी आणून देण्याचा धोशा लावला
पर्यायवाची : धोशा
अर्थ : पैशांच्या फेडीसाठी वा अन्य काही गोष्टीसाठी वारंवार मागणी करणे.
उदाहरण : त्याच्या मागे सावकाराचा तगादा होता
पर्यायवाची : तगादा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी से अपना प्राप्य धन पाने या आवश्यक कार्य करने के लिए फिर से कहने या स्मरण कराने की क्रिया।
इंस्टॉल करें