अर्थ : लक्ष्याचा वेध करण्यात कुशल असणारा.
उदाहरण :
अर्जुन हा कुशल लक्ष्यवेधी धनुर्धर होता.
अर्थ : लक्ष्याप्रत जाणारा.
उदाहरण :
शिकार्याचा नेम लक्ष्यवेधी होता.
पर्यायवाची : लक्ष्यगामी
अन्य भाषाओं में अनुवाद :
लक्ष्य की ओर जानेवाला या लक्ष्य को प्राप्त करनेवाला।
शिकारी का निशाना लक्ष्यवेधी था।