अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
उदाहरण :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
पर्यायवाची : झुंज देणे, झुंजणे, युद्ध करणे, लढाई करणे
अर्थ : एखाद्या अधिकार इत्यादीच्या प्राप्तीसाठी किंवा गोष्ट इत्यादी टिकवून ठेवण्यासाठी लागून राहणे.
उदाहरण :
तो मानवाधिकारासाठी लढत आहे.
पर्यायवाची : लढा देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी अधिकार आदि की प्राप्ति या किसी वस्तु आदि को बनाए रखने के लिए लगे रहना।
वह मानवाधिकार के लिए लड़ रहा है।अर्थ : एखाद्या कामात इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करणे.
उदाहरण :
आपण प्रत्येक क्षेत्रात आपापसात स्पर्धा करत आहोत.
पर्यायवाची : चढाओढ करणे, स्पर्धा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम में औरों से आगे बढ़ने का प्रयत्न करना।
हम सब हर क्षेत्र में आपस में प्रतियोगिता करते हैं।अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
उदाहरण :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
पर्यायवाची : झुंज देणे, झुंजणे, संघर्ष करणे