सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका बाजूस तोल जाणे.
उदाहरण : शास्त्रीबुवांनी तोंड उघडलं, पण त्याच क्षणी त्यांची मान कलंडली.
पर्यायवाची : कलंडणे
अर्थ : सांडणे.
उदाहरण : पाणी सांडले आहे तेवढे पुसून घे.
पर्यायवाची : सांडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गिरकर बहना।
अर्थ : विश्रांती घेण्यासाठी आडवे होण्याची क्रिया.
उदाहरण : दुपारच्या भोजनानंतर थोड्यावेळ पहुडणे चांगले असते.
पर्यायवाची : अंग टाकणे, आडवे होणे, कलंडणे, पहुडणे
लेटने की क्रिया।
इंस्टॉल करें