सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वरचा भाग खाली झुकणे.
उदाहरण : फळांच्या भाराने फांद्या लवल्या
पर्यायवाची : ओथंबणे, झुकणे, वाकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ऊपरी भाग का नीचे की ओर कुछ लटक आना।
To incline or bend from a vertical position.
अर्थ : एखाद्याच्या शरीरातील अवयवांत वात इत्यादीमुळे हलणे.
उदाहरण : कालपासून माझा डोळा उडतोय.
पर्यायवाची : उडणे, फडफडणे, स्फुरणे
किसी अंग में सहसा स्फुरण होना।
Shake with fast, tremulous movements.
अर्थ : पापणी बंद होणे.
उदाहरण : त्याच्या पापण्या सतत लवत असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
पलक गिरना।
इंस्टॉल करें