सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : युद्धासाठी प्रशिक्षित केलेला माणसांचा समूह.
उदाहरण : शत्रूंचा पराभव करून भारतीय सैन्य विजयी झाले
पर्यायवाची : फौज, सेना, सैन्य
अर्थ : सैन्य जेथे राहते ती जागा.
उदाहरण : मी अत्ताच लष्करात जातो आणि एक पेटारा घेऊन येतो
इंस्टॉल करें