अर्थ : आवर्ती कोष्टकातील दूर्मिळ अर्थस ह्या गटातील एक धातूरूप मूळद्रव्य.
उदाहरण :
लांथानमचा आणवक्रमांक ५७ आहे.
पर्यायवाची : लंथानम
अन्य भाषाओं में अनुवाद :
A white soft metallic element that tarnishes readily. Occurs in rare earth minerals and is usually classified as a rare earth.
atomic number 57, la, lanthanum