सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : काम करून देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारी व्यक्ती.
उदाहरण : एका लाचखोरामुळे पूर्ण कार्यालय बदनाम झाले.
पर्यायवाची : लाचखाऊ, लाचखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जो रिश्वत लेता हो।
अर्थ : अयोग्य रितीने पैसे खाणारा.
उदाहरण : त्या लाचखाऊ माणसाला पोलिसांनी पकडले
पर्यायवाची : चाटू, लाचखाऊ, लाचखोर
जो रिश्वत लेता हो।
इंस्टॉल करें