अर्थ : तांबडेपणा.
उदाहरण :
सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर लाली पसरली होती
पर्यायवाची : रक्तिमा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गालांवर लावले जाणारे सौंदर्यप्रसाधन.
उदाहरण :
त्वचेच्या रंगाप्रमाणे लाली लावावी.
पर्यायवाची : रूझ
अन्य भाषाओं में अनुवाद :