अर्थ : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
उदाहरण :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
पर्यायवाची : लावालावी
अन्य भाषाओं में अनुवाद :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।अर्थ : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.
उदाहरण :
कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला
पर्यायवाची : मांडामांड