अर्थ : आंब्याचा एक प्रकार.
उदाहरण :
हा लिपेन्स आंबा आहे.
पर्यायवाची : लिपेंन आंबा, लिपेन्स, लिपेन्स आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : लिपेन्स आंब्याचे झाड.
उदाहरण :
बागेत बरोबर मध्यभागी लिपेन्स आंबा लावला आहे.
पर्यायवाची : लिपेंन आंबा, लिपेन्स, लिपेन्स आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree