अर्थ : एक रागिणी.
उदाहरण :
लीलावती ही संपूर्ण जातीची रागिणी आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक मात्रिक छंद.
उदाहरण :
लीलावतीत दहा, आठ आणि चौदाच्या विरामपासून बत्तीस मात्रा असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भास्कराचार्यची पत्नी.
उदाहरण :
लीलावतीने लीलावती नावाचे एक गणिताचे पुस्तक लिहिले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :