सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे.
उदाहरण : बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.
पर्यायवाची : लुटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी से जबरदस्ती या डरा-धमकाकर उसकी कोई वस्तु ले लेना।
अर्थ : अनैतिक पद्धतीने घेणे.
उदाहरण : मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
पर्यायवाची : उकळणे
अर्थ : एखाद्याकडून ठगले जाणे.
उदाहरण : ह्या व्यवहारात मला ठगवले.
पर्यायवाची : ठकवणे, ठकविणे, ठगवणे, ठगविणे
इंस्टॉल करें