अर्थ : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
उदाहरण :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
पर्यायवाची : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, रेंगाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।