अर्थ : भारताच्या पंजाब, हरियाना आणि हिमाचलप्रदेशातील काही भागामध्ये जानेवारीच्या मध्यात साजरा केला जाणारा एक सण.
उदाहरण :
लोहडीमध्ये रात्री आग पेटवून त्याच्या चारी बाजूने नाचतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के पंजाब, हरियाना तथा हिमाचल प्रदेश के कुछ हिस्सों में, जनवरी के मध्य में मनाया जानेवाला एक त्योहार।
लोहड़ी में रात को आग जलाकर उसके चारों ओर नाचते हैं।A day or period of time set aside for feasting and celebration.
festival