अर्थ : आगगाडीचा रुळाचा मार्ग.
उदाहरण :
लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे
अर्थ : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
उदाहरण :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
पर्यायवाची : रेल्वेमार्ग
अन्य भाषाओं में अनुवाद :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system