अर्थ : एखाद्याची बाजू मांडण्याची क्रिया.
उदाहरण :
मीनाने आज ऑफिसमध्ये त्याची वकीली केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Active support of an idea or cause etc.. Especially the act of pleading or arguing for something.
advocacy, protagonism