अर्थ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
उदाहरण :
त्याने आपले वचन मोडले.
पर्यायवाची : पलटणे, फिरणे, बदलणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.