अर्थ : दधीच ऋषींच्या अस्थीपासून बनवलेले इंद्राचे आयुध.
उदाहरण :
हनुमंतावर इंद्राने वज्राने प्रहार केला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Indra's thunderbolt.
vajraअर्थ : कृष्णाचा एक नातू.
उदाहरण :
वज्र हे अनिरुद्धचे पुत्र होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being