सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चपटा तुकडा.
उदाहरण : मी बाजारातून नवीन साबणाची वडी आणली
पर्यायवाची : बट्टी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गोल और चिपटी छोटी वस्तु।
A small flat compressed cake of some substance.
अर्थ : नारळ किंवा बेसन इत्यादींचा साखर, खवा घालून केलेला चपट्या आकाराचा तुकडा.
उदाहरण : मला बेसनाची वडी खूप आवडते
पर्यायवाची : बर्फी
एक प्रकार की मिठाई।
A food rich in sugar.
इंस्टॉल करें