अर्थ : मुले बसून अभ्यास करतात ती शाळेतील एक खोली.
उदाहरण :
आमच्या वर्गात तीस मुले आहेत
अन्य भाषाओं में अनुवाद :
पाठशाला का वह कमरा जहाँ एक ही वर्ग के सभी बच्चे बैठकर पढ़ते हैं।
हमारे विद्यालय में दो नयी कक्षाएँ बन रही हैं।अर्थ : एखाद्या अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी प्रत्येक.
उदाहरण :
कुठल्या इयत्तेत शिकतो.
पर्यायवाची : इयत्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गुण्यांक व गुणकांक एकच कल्पून गुणले असता होणारी संख्या.
उदाहरण :
आठाचा वर्ग चौसष्ट होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The product of two equal terms.
Nine is the second power of three.अर्थ : वर्णांचा समुदाय.
उदाहरण :
व्यंजनांना कवर्ग,चवर्ग,टवर्ग इत्यादी वर्गात विभागता येते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
शब्दशास्त्र में एक स्थान से उच्चारित होनेवाले स्पर्श व्यंजन वर्णों का समूह।
हिन्दी व्यंजन कवर्ग,चवर्ग,टवर्ग आदि वर्गों में विभाजित है।अर्थ : वर्गातील सर्व विद्यार्थी.
उदाहरण :
सकाळ्या तासात पूर्ण वर्ग झोपा काढत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
उदाहरण :
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकत्रपणे पदवी शिक्षण घेतलेला किंवा घेत असलेला विद्यार्थ्यांचा वर्ग.
उदाहरण :
श्यामा विद्यापीठात माझ्याच वर्गात होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :