सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
उदाहरण : आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
पर्यायवाची : प्राधान्य, महत्त्व
अर्थ : वरचढ असण्याची स्थिती.
उदाहरण : अलीकडे निदान शहरात तरी जातिपातीचे वर्चस्व कमी होते आहे.
पर्यायवाची : वरचढपणा, श्रेष्ठपणा
इंस्टॉल करें