अर्थ : ज्याला निषेध केला आहे असा.
उदाहरण :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
पर्यायवाची : अमान्य, निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध
अर्थ : वगळण्यास योग्य.
उदाहरण :
तिलंग ह्या रागात धैवत आणि ऋषभ हे स्वर वर्ज्य असतात