अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
उदाहरण :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
पर्यायवाची : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वागणूक, वागणे, व्यवहार
अन्य भाषाओं में अनुवाद :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।