सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आलेले असल्याचा निरोप देण्याची किंवा कळवण्याची क्रिया.
उदाहरण : पहारेकर्याने आत जाऊन आम्ही आल्याची वर्दी दिली.
अर्थ : अधिकृत सूचना.
उदाहरण : मंत्रालयातून आलेली अधिसूचना मुख्य पानावर छापली आहे.
पर्यायवाची : अधिसूचना
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
आधिकारिक सूचना विशेषतः जो राजपत्र में प्रकाशित हुई हो।
इंस्टॉल करें