सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गुंडाळल्यामुळे झालेली स्थिती.
उदाहरण : कोबीच्या पानाची घट्ट वळकटी करा.
पर्यायवाची : गुंडाळी
अर्थ : दुमडल्यावर होणारी स्थिती.
उदाहरण : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
पर्यायवाची : दुमड, वळी
अर्थ : वस्त्रावर पडलेली चुणी.
उदाहरण : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
पर्यायवाची : चुणी, चूण, वळी, सुरकुती
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
इंस्टॉल करें